बांद्रा येथील मुंबईतील एसव्ही रोड आणि सी लिंक रोड जंक्शन येथे दोघे जण खाडीत पडले, शोधमोहीम सुरु…
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या एसवी रोड आणि सीलिंक रोड जंक्शन येथे दोन व्यक्ती खाडीत पडल्या आहेत. या दोघांनाही शोधण्याचे काम सध्या सुरु आहे. अद्याप त्याला यश मिळले नाही. त्यांची नावे समजू शकली नाहीत.