
फक्त सत्याचाचं विजय होतो; समीर वानखेडे यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर क्रांति रेडकर यांची प्रतिक्रिया…
मुंबई प्रतिनिधी
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर करून सत्याचाचं विजय होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Caste Scrutiny Committee ने समीर वानखेडे जन्मतः मुस्लिम नसल्याचं सांगितलं आहे. तसेच समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केले नसल्याचं म्हटलं आहे. यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर करून सत्याचाचं विजय होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Follow
ONLY TRUTH PREVAILS 






