vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वादग्रस्त ‘साई रिसॉर्ट’ पाडण्याचे आदेश

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वादग्रस्त ‘साई रिसॉर्ट’ पाडण्याचे आदेश…

मुंबई प्रतिनिधी

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे.

Anil Parab Sai Resort Demolition Order: शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

Kirit Somaiya
@KiritSomaiya

Follow

Maha Govt today issued directives to Ratnagiri Collector to Demolish illegal Sai Resort & Sea Coanch Resort of Dapoli of Anil Parab महाराष्ट्र सरकारने आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अनिल परबचे दापोली येथील अनधिकृत साई रिसॉर्ट, सी कोंच रिसॉर्ट पाडण्याचे निर्देश दिले @BJP4India

संबंधित पोस्ट

केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग कसा केला जातोय यावरही चर्चा होणार आहे.” असं राऊत म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकांत शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाल्यावर राऊतांनी गद्दारी केलेल्या आमदारांची नावे घेतले आहे

कर्नाटकाच्या निकालावरुन अभिनेता प्रकाश राज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका

दिल्लीतल्या कनॉट प्लेस परिसरातल्या हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य आज महाआरती करणार

मुली बेपत्ता, सत्ताधाऱ्यांनी बाष्फळ वक्तव्ये न करता महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा हल्लाबोल..

बिहार तर सुरुवात आहे, पुढील पाच ते सहा वर्षांत भाजपा संपून जाईल”काँग्रेसचे अनेक नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील असा विश्वासही या आमदाराने व्यक्त केला आहे

विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदममाझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा

vishwatmaklokswamivarta