
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विजयी होईल, जनता एनडीए सोबत- अमित शाह केंद्रीय गृहमंत्री..
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीत जनता भाजपलाच निवडून देईल, असा विश्वास आहे. मोदीजींच्या नेतृत्वात एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत
जनता NDA सोबत आहे, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. अमित शाह यांनी मुंबईत भाजपा खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली, त्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे
मुंबई महापालिका निवडणुकीत जनता भाजपलाच निवडून देईल, असा विश्वास आहे. मोदीजींच्या नेतृत्वात एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत, जनता NDA सोबत आहे, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. अमित शाह यांनी मुंबईत भाजपा खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली, त्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.



