
महाराष्ट्राच्या पैठण मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभेची सुरुवात, ही गर्दी शिवसैनिकांची… प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री झालो आहे असे मुख्यमंत्री म्हणाले…
महाराष्ट्र प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य चे एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेची सुरुवात झाली आहे ही सुरुवात पैठण येथून करण्यात आली आहे या सभेला लाखोंच्या संख्येने शिवसेनेने हजेरी लावली आहे हे प्रत्येक न्यूज वर दिसून येत आहे प्रत्यक्षात विरोधकही या जाहीर सभेकडे लक्ष लावून आहेत, विरोधकांचे काम आहे टीका करणे ते करणारच निंदा धंदा हा त्यांचा काम आहे असेही ते म्हणाले
यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे अजित पवार यांना बोलण्यातून टोला लगावला
अडीच वर्षाचा वनवास काळ संपला आहे आता फक्त सर्वसामान्यांचे सरकार हे काम करत आहे जनहिता अर्थाचे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्राच्या लोकांसाठी काम करणार लोकांच्या भल्यासाठी मी काम करणार माझ्या शिवसैनिकांसाठी मी काम करणार,
बाळासाहेबांची शिवसेना शिवसेना भाजपा म्हणून युती निवडणूक लढवली सेना भाजपाची युती म्हणून मतदान करण्यात आले मतदारांचा विश्वासघात करण्यात आला गद्दार आणि खोके सर्वांचा विश्वासघात यांनी केलेला आहे हे राज्याचे आहे ते सर्वसामान्य लोकांचे राज्य आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत
प्रत्येक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला भरपाई देणार शेतकऱ्यांच्या हिताचे आम्ही घेतलेले आहेत



