
दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण…
नवी दिल्ली प्रतिनिधी
आज रात्री 8 च्या सुमारास दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
आज रात्री 8 च्या सुमारास दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे अनेकांनी घरातून आणि कार्यालयातून बाहेर धाव घेतली. हे तीव्र भूकंप सुमारे 5 सेकंद चालले आणि नोएडा आणि गुरुग्राममध्येही त्याचे धक्के जाणवले. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी असेच भूकंपाचे झटके नेपाळमध्ये आले होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे नुकसान झाले आणि काही लोकांचे जीवही गेले होते
आज रात्री 8 च्या सुमारास दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे अनेकांनी घरातून आणि कार्यालयातून बाहेर धाव घेतली. हे तीव्र भूकंप सुमारे 5 सेकंद चालले आणि नोएडा आणि गुरुग्राममध्येही त्याचे धक्के जाणवले. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.



