vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मालाडजवळील रणांगल बीच जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी मुंबई हायकोर्ट कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स…

मालाडजवळील रणांगल बीच जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी मुंबई हायकोर्ट कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स…

 

मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला आहे.

 

मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून  मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यांची बाजू ऐकून न घेता ही कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याने कोर्टाने कारवाई केली आहे. 19 सप्टेंबरला जिल्हाधिकार्‍ण्याचेकोयांना कोर्टात उपस्थित राहण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.

Bar & Bench
@barandbench

Follow

Bombay High Court summons Collector over demolishing fisherfolk community crematorium without hearing reports @Neha_Jozie
barandbench.com
Bombay High Court summons Collector over demolishing fisherfolk community crematorium

 

संबंधित पोस्ट

अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे तर कार्यवाहपदी संदीप चव्हाण, मुंबई मराठी पत्रकार संघ निवडणूक

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अर्जुनराव खोतकर व संचालकांनी शासनाने केलेल्या नियुक्तीपासून आजपर्यंत किती बैठक भत्ता व इतर भत्ते तसेच मानधन उचलले याबाबतची माहिती देण्यास बाजार समितीच्या  टाळाटाळ..

vishwatmaklokswamivarta

धारावीतील ज्येष्ठ नागरिकांची कायदेविषयक कार्यशाळा संपन्न…

रेलवन ॲपचे उद्घाटन : सर्व प्रवासी सेवांसाठी एक-थांबा उपाय