vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर घालण्यात आली बंदी

PFI Banned: केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर…

नवी दिल्ली प्रतिनिधी

केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर ठरवलं आहे.

केंद्र सरकार कडून PFI आणि त्यांच्या सहयोगी संघटनांना 5 वर्षांसाठी ठरवलं बेकायदेशीर ठरवलं आहे.  सदर कारवाई तात्काळ लागू केली जाणार आहे. 

पीएफ आय सी संबंधित संघटना रिहाब इंडिया फाउंडेशन, (आर आय एफ) कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सी एफ आय) ऑल इंडिया इमाम कौन्सिल( ए  आय आय सी) नॅशनल कॉन्फिडरेशन ऑफ वुमन राईट ऑर्गनायझेशन( एन सी एच आर ओ) नॅशनल वामन फ्रंट, जीआर फ्रंट इन पावर ऑफ फाउंडेशन अँड रिया फौंडेशन केरला या सर्व संघटना संस्थांना बेकादेशीर ठरवण्यात आले आहे

Rehab India Foundation(RIF), Campus Front of India(CFI), All India Imams Council(AIIC), National Confederation of Human Rights Org(NCHRO), National Women’s Front, Jr Front, Empower India Foundation &Rehab Foundation, Kerala या संस्थांना देखील बेकायदेशीर ठरवले आहे.

PFI वर दंगलीपासून खुनापर्यंतचे आरोप:रडारवर असूनही अद्याप बंदी नाही, स्थापनेनंतर 15 वर्षांत संघटना 20 राज्यांत पोहोचली,

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना पुढील पाच वर्षांसाठी बेकायदेशीर ठरवण्यात आली असून या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे. PFI बरोबरच रेहाब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काउंसिल, नॅशनल कन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स, एम्पावर फाउंडेशन ऑफ इंडिया यांना बेकायदेशीर घोषित करण्यात आलं आहे.

PFI वर तात्काळ कारवाई केली नाही तर सामाजिक सलोखा धोक्यात येईल, देशाविरोधी कारवायांना बळ मिळेल, दहशतवाद पसरवण्यास प्रोत्साहन मिळेल, देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल अशा कारवाया वाढतील असं सरकारचं म्हणणं आहे. PFI आणि संलग्न संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत असंही सरकारने म्हटलं आहे.

 

संबंधित पोस्ट

30 सप्टेंबरला दादर येथे मंदिर-संस्कृति रक्षा सभेचे आयोजन !प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारक श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे होणार मार्गदर्शन !

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र : राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी…

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल केंद्र सरकारचे एजेंट असतात. पण, राज्यपाल राज्याच्या अधिकारांवर कॅबिनेटवर अतिक्रमण, संजय राऊत शिवसेना नेते.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा पाचवा दिवस !मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! – गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ 

vishwatmaklokswamivarta

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा  याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला…

vishwatmaklokswamivarta