vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

राज्य प्रतिनिधी –

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

महापौर आणि उपमहापौर पदासाठी दाखल झालेली नामनिर्देशन पत्रे बिनविरोध राहिल्याने या दोन्ही पदांची निवड पार पडली असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल..पारदर्शक प्रशासनातून जालना महानगरपालिकेचा विकास अधिक प्रभावीपणे साधला जाईल, हा विश्वास आहे.

00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय योजनांच्या निधीचा परिपूर्ण विनियोग करण्यास प्राधान्य द्यावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित सचिव तुकाराम मुंढे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अपचा वापर करा अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार पूर्वसूचना पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमं त्री रामदास आठवले यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा*