
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अबू रोड येथे मोठ्या सभेला संबोधित करण्यासाठी माइकचा वापर केला नाही..
राजस्थान प्रतिनिधी
रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर वापरण्याच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन करायचे नव्हते.
आपल्या देशाचे पंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील अबोरे अबू रोड येथे एका जाहीर सभेला संबोधन करत असताना रात्रीचे दहा वाजल्याने नियमाचे काटकोन पालन करत त्यांनी सभेला संबोधित करण्यासाठी माइक चा वापर केला नाही उलट त्यांनी नियमाचे काटकोन पालन करत माईक शिवाय त्यांनी जाहीर सभेला संबोधन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दोन दिवसीय राजस्थान दौऱ्यात रात्री उशिरा राजस्थानमधील अबू रोड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या सभेला संबोधित करण्यासाठी माईकचा वापर केला नाही कारण रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर वापरण्याचे कोणतेही नियमाचे त्यांनी उल्लंघन केले नाही.



