vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात .आज पहाटे चार कार आणि रुग्णवाहिका यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू …

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे सी-लिंकवर चार कार आणि रुग्णवाहिका यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू …

मुंबई प्रतिनिधी

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे सी-लिंकवर चार कार आणि रुग्णवाहिका यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

या अपघतात बारा जण जखमी झाले होते. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. एका मागून एक अशा चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागून येणाऱ्या तीन गाड्यांनी जोरदार धडक दिली. रुग्णवाहिकेला आणि अपघातग्रस्त गाडीला धडकल्या. गाड्या एका पाठोपाठ आदळल्याने वाहनांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताकदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा-2024-25

vishwatmaklokswamivarta

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन..

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान लोक चळवळ व्हावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात २३ नोव्हेंबर २०२५(रविवार)रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे आयोजन१७,०३३ उमेदवार देणार परीक्षा

vishwatmaklokswamivarta

मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करणार- मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

आज दुसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांचा संप सुरुच; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करणार