vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखेत मुदतवाढ

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखेत मुदतवाढ..

 

मुंबई प्रतिनिधी

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Students) पत्रक काढत महाराष्ट्र बोर्डाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहे.

वर्ग बारावीच्या (HSC) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार असलेल्या बारावीच्या परिक्षांबाबत (HSC Examination) मोठी घोषणा करण्यात आली आहे. वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन (Online) सादर करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Students) पत्रक काढत महाराष्ट्र बोर्डाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहे.

 

 

MSBSHSE
@msbshse

Follow

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देणे व चलन Download करून बँकेत शुल्क भरण्याच्या व प्रि-लिस्ट, विद्यार्थी यादी जमा करणेच्या तारखांबाबत.

Image

Image

4
Reply
Share

संबंधित पोस्ट

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे शहर सर्वंकष गतीशीलता’ योजनेचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर नाताळ दिवशी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर नाईट ब्लॉक…

vishwatmaklokswamivarta

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

vishwatmaklokswamivarta