vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. 

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

 

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले

राज्य मंत्रिमंडळाने केले जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

 

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्राक्षाचे अभिनंदन केले. राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन ठराव केला.

 

कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी  वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल

 

आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी  रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.  2024 मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक  स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागात क्रीडा नैपुण्याला संधी देण्यासाठीसुविधा निर्माण करणार- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आज भारत आणि बांगलादेश येणार आमनेसामने.

vishwatmaklokswamivarta

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार

क्रीडा विभागाच्यावतीने ठाण्यात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन..