vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

 

गडचिरोली द प्रतिनिधी: समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने नागपूर विभागातील 6 जिल्ह्याचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांचे सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धा 10 ते 12 जानेवारी चे दरम्यान गडचिरोली येथील शासकीय निवासी शाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी श्री.विजय वाकुलकर उपसंचालक, श्री.सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त चंद्रपूर, श्री.देव सुदन धारगावे उपायुक्त गडचिरोली ,श्री.मंगेश वानखेडे उपायुक्त नागपूर, श्री.विनोद मोहतुरे सहाय्यक आयुक्त चंद्रपूर, श्रीमती.सुकेशनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त नागपूर, श्रीमती. आशा कवाडे संशोधन अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. क्रीडा महोत्सवात नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातून सुमारे एक हजार कर्मचारी आणि एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजनाची जबाबदारी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्याकडे आहे.0000

संबंधित पोस्ट

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा – मंत्री पंकजा मुंडे महा पशुधन एक्स्पो २०२६ चे परळीत उद्घाटन, ३८ एकर क्षेत्रात विविध स्टॉलची मांडणी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

vishwatmaklokswamivarta

बाधितांच्या प्रश्नावर समन्वयाने मार्ग काढणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

vishwatmaklokswamivarta