vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील: कुर्ला परिसरात गोडाऊनला आग; 8 फायर टेंडर्स कडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

 मुंबईतील: कुर्ला परिसरात गोडाऊनला आग; 8 फायर टेंडर्स कडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू…

 

मुंबई प्रतिनिधी

आज कुर्ला परिसरामध्ये आग लागली असून 8 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरात असलेल्या गोडाऊनला आग लागली असून या ठिकाणी अग्निशामक दल पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आजूबाजूच्या नागरिकांना हटवून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत

 

मुंबईमध्ये आग लागल्याचा सिलसिला सुरूच आहे. आज कुर्ला परिसरामध्ये आग लागली असून 8 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

संबंधित पोस्ट

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

नेदरलँड्स शिष्टमंडळाची नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यासभेट

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील 25 वर्षीय अभिनेत्रीचा विनंभंग, स्टॉक ब्रोकरला अटक

एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा- उद्योग मंत्री उदय सामंत

कोयना प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे- मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta

पुसेगाव येथील सेवागिरी महाराज यात्रे निमित्त वाहतुकीत बदल…

vishwatmaklokswamivarta