vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

मालदीव मध्ये मध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग, 9 भारतीयांचा मृत्यू; ॲम्बेसी कडून हेल्पलाईन नंबर्स जारी

 मालदीव मध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग, 9 भारतीयांचा मृत्यू;ॲम्बेसी कडून हेल्पलाईन नंबर्स जारी..

विदेश प्रतिनिधी

 मालदीव मध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. या मध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 9 भारतीय आहेत.

 

Maldives मध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. या मध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 9 भारतीय आहेत.  Embassy कडून हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत.

India in Maldives
@HCIMaldives

Follow

We are deeply saddened by the tragic fire incident in Malé which has caused loss of lives, including reportedly of Indian nationals. We are in close contact with the Maldivian authorities. For any assistance, HCI can be reached on following numbers: +9607361452 ; +9607790701

 

संबंधित पोस्ट

द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केले भाषण

vishwatmaklokswamivarta

व्यापारासोबत विद्यापीठ, संशोधन, संस्कृती व स्टार्टअप क्षेत्रातसहकार्य वाढविण्यास इटली उत्सुक- राजदूत अँटोनियो बार्टोली

vishwatmaklokswamivarta

दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये भीषण दुर्घटना! हॅलोवीन फेस्टीव्हमध्ये चेंगराचेंगरीत १४९ जणांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

स्पेनच्या कॅनरी बेटांच्या मार्गावर प्रवासी बोट बुडाली; किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

पाकिस्तानातील हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला, हिंदूंच्या घरांवरही अंदाधुंद गोळीबार…..

24 तासात अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळवर स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्याचा खात्मा‘