vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केले भाषण

द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केले भाषण..

विदेश प्रतिनिधी-घानाच्या राष्ट्रपतींकडून ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’, या घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे, ही  माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले

घानाच्या राष्ट्रपतींकडून ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’, या घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे.

मी राष्ट्रपती महामा, घाना सरकार आणि घानाच्या जनतेचे यासाठी मनापासून आभार मानत आहे. मी या सन्मानाचा, 140 कोटी भारतीयांच्या वतीने नम्रपणे स्वीकार करत आहे.मी हा सन्मान आमच्या तरुणांच्या आकांक्षा, त्यांचे उज्ज्वल भविष्य, आमच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि परंपरांना तसेच भारत आणि घाना यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत आहे.

संबंधित पोस्ट

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

८.१२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

vishwatmaklokswamivarta

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मच्छिमारांना ५ सॅटेलाईट फोनचे वितरण

श्री तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याची धाराशीव जिल्हाधिकार्‍यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली !हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश, भक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण !

vishwatmaklokswamivarta

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’अभियानात तीन दिवस विशेष मोहीम