vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला…

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जामीन आर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मोठा फटका मानला जात आहे. पाठीमागील अनेक महिन्यांपासून नवाब मलिक हे ईडी कोठडीत आहेत.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जामीन आर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मोठा फटका मानला जात आहे. पाठीमागील अनेक महिन्यांपासून नवाब मलिक हे ईडी कोठडीत आहेत. त्यांनी कोठडीतून बाहेर येण्यासाठी जामीन मागितला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे. त्यामुळे आता मलिक यांची पुढची रणनिती कशी असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

 

संबंधित पोस्ट

शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑलिम्पिक डे साजरा करण्याचे आवाहन

धाराशिव येथे सुसज्ज ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीची कार्यवाही त्वरित सुरु करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट होणार आशियाई विकास बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज मंजूर पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी कर्ज मिळणार

vishwatmaklokswamivarta

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन· पुस्तके पाठविण्याचा कालावधी 31 जानेवारी 2024 पर्यंत..

vishwatmaklokswamivarta

राज्यात वाईनविक्री निर्णयाविरोधात अण्णा हजारे उपोषणाच्या तयारीत लागले आहेत

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या गोकुळपुरीत मोठी दुर्घटना; आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू

खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग औद्योगिक क्षेत्राकरिता मनाई आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta