vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना विनम्र अभिवादन..

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना विनम्र अभिवादन…

 

मुंबई प्रतिनिधी

6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत देशभरातील आंबेडकरी जनता, बौद्ध धर्मीय तसेच भीम अनुयायी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात.

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते दलितांचे उद्धारदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा आज (6 डिसेंबर) 66 वा महापरिनिर्वाण दिन  आहे. 6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत देशभरातील आंबेडकरी जनता, बौद्ध धर्मीय तसेच भीम अनुयायी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्‍यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार फेसबुक इमेज व्हाट्सअप स्टेटस द्वारे शेअर करत तुम्ही महामानवाला अभिवादन करु शकतात.

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम!

जनहितार्थ साभार

संबंधित पोस्ट

होमगार्ड मध्ये सेवेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

जम्मू कश्मीर,जमात-ए-इस्लामीशी संबंधित संस्था,कार्यालयां घरावर छापा, भारत विरोधी कारवायांमध्ये  सहभागी होणे आणि टेरर फंडिंगच्या संशयाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 50 जाग्यावर छापा.

vishwatmaklokswamivarta

एम आय डी सी   जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे., खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

vishwatmaklokswamivarta

ईएसबीसी प्रवर्गातून 2014 पर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम; शासन निर्णय जारी.

सामान्यांसाठी दिलासा घेऊन आला सप्टेंबर महिना; कमर्शिअल गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये मोठी घट

vishwatmaklokswamivarta

शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंधासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे