
मुंबईतील सायन स्टेशन जवळ नाईक नगर येथे भारतीय जनता पार्टी- धारावी विधानसभा* यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून!! त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे
* मुंबई प्रतिनिधी सायन स्टेशन जवळ नाईक नगर येथे भारतीय जनता पार्टी- धारावी विधानसभा* यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून!! त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे
खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी
*भारतरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मस्थान विषयीची चुकीची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिल्याने त्यांच्या या मुद्द्यावर सदर प्रदर्शन करून जाहीर निषेध करण्यात स्वतःला ज्ञानाची पानपोई समजणारे तज्ञ व राजकीय विश्लेषक राज्यसभा *खासदार संजय राऊत यांचा यांचे अज्ञान हे जनतेसमोर जाहीर झाले त्यांची ही कुवत पाहता त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी मार्फत मुंबईसह महाराष्ट्रात जाहीर निषेध नोंदवण्यात आलेला आहे
यावेळी परिसरातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



