
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी स्मृतिस्थळावर’ सदैव अटल ” वार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पुष्पांजली अर्पण… तसेच इतर मान्यवरांकडूनही पुष्पांजली अर्पण करण्यात आले
नवी दिल्ली प्रतिनिधी
माजी पंतप्रधान Atal Bihari Vajpayee यांच्या जन्मदिनी ‘Sadaiv Atal’ वर PM Narendra Modi, President Droupadi Murmu, Vice-President Jagdeep Dhankhar यांच्याकडून पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान Atal Bihari Vajpayee यांच्या जन्मदिनी ‘Sadaiv Atal’ वर PM Narendra Modi, President Droupadi Murmu, Vice-President Jagdeep Dhankhar यांच्याकडून पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. आज सकाळी अनेक भाजपा नेते, कार्यकर्ते अटलजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या स्मृतिस्थळावर आले आहेत.
पहा ट्वीट
Delhi | President Droupadi Murmu, Vice-President Jagdeep Dhankhar and Prime Minister Narendra Modi pay floral tribute at ‘Sadaiv Atal’ on former PM Atal Bihari Vajpayee’s birth anniversary.



