vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कश्मीरी पंडितांना जम्मूला पाठवलं पाहिजे, गुलाम नबी आझादांचं कश्मीरी पंडितांच्या वास्तव्यावर मोठं विधान

कश्मीरी पंडितांना जम्मूला पाठवलं पाहिजे, गुलाम नबी आझादांचं कश्मीरी पंडितांच्या वास्तव्यावर मोठं विधान…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सर्वप्रथम कश्मिरी पंडितांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. त्याच पार्श्वभुमिवर पडितांना जम्मूला पाठवले पाहिजे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ते आपल्या मुळ ठिकाणी परत येवू शकतात, असं वक्तव्य गुलामनबी आझाद यांनी केलं आहे.

कॉंग्रेसपक्षाला रामराम ठोकल्या नंतर जम्मुकाश्मिर मधूनचं गुलामनबी आझाद आपल्या नव्या पक्षाची मोर्चेबांधणी करीत आहेत. दरम्यान आझाड यांनी कश्मिरी पंडितांच्या वास्तव्याबाबत मोठं विधान केलं आहे. नेते गुलामनबी आझाद म्हणाले, माझ्या कार्यकाळात कश्मिरी पंडितांना कुठलाही त्रास झाला नाही, मी कश्मिरी पंडितांना नोकऱ्या दिल्या पण त्यानंतर मात्र पंडितांसोबत जे काही घडलं ते दुर्दैव होतं. म्हणून आता सर्वप्रथम कश्मिरी पंडितांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. त्याच पार्श्वभुमिवर पडितांना जम्मूला पाठवले पाहिजे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ते आपल्या मुळ ठिकाणी परत येवू शकतात

संबंधित पोस्ट

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर* *धरणातून संभाव्य विसर्गाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तहसिलदार व स्थानिक पोलीस यांच्यामार्फत नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे पत्र*

शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजन साळवी यांचा प्रवेश झाला

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

vishwatmaklokswamivarta

जूट क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेजूट मार्क इंडिया’ योजनेंतर्गत जनजागृती कार्यशाळा संपन्न

आज 14 ऑक्टोबर पोलीस पाटील पदभरती-2025 लेखी परिक्षेचा  निकाल..लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या 15 ऑक्टोबर होणार मुलाखती

vishwatmaklokswamivarta