vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

नेपाळच्या बांगलुंग जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भूकंप; भूकंपमापन यंत्रावर 4.7 आणि 5.3 तीव्रतेची नोंद

नेपाळच्या बांगलुंग जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भूकंप; भूकंपमापन यंत्रावर 4.7 आणि 5.3 तीव्रतेची नोंद..

 

विदेश प्रतिनिधी

नेपाळमधील बांगलुंग  जिल्ह्यात बुधवारी पहाटे एकापाठोपाठ एक असे दोन भूकंप  झाले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची 4.7 आणि 5.3 इतक्या तीव्रतेची नोंद झाली.

नेपाळमधील बांगलुंग जिल्ह्यात बुधवारी पहाटे एकापाठोपाठ एक असे दोन भूकंप (Nepal Earthquake) झाले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची 4.7 आणि 5.3 इतक्या तीव्रतेची नोंद झाली. नेपाळच्या भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्र (NEMRC) ने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भूकंप बुधवारी (28 नोव्हेंबर) सकाळी झाले

नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्र ) ने दिलेल्या माहितीनुसार, बांगलुंग परिसरात स्थानिक वेळेनुसार पहाटे 01:23 वाजता 4.7 तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. NEMRC, नेपाळ यांनी केलेल्या ट्विटनुसार बागलुंग जिल्ह्यातील खुंगा येथे 02:07 वाजता (स्थानिक वेळेनुसार) रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.

 

दरम्यान, भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. वित्तहानी झाल्याबाबत अद्याप तपशील जाहीर झाला नाही.

संबंधित पोस्ट

जगातील सर्वांत मोठं विमान रशियाकडून उद्ध्वस्त; चिडलेला युक्रेन म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’

vishwatmaklokswamivarta

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

vishwatmaklokswamivarta

इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून हिरो म्हणून उल्लेख केला आहे

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी, अफगाणिस्तान मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा कंधार विमानतळावर रॉकेटचे हल्ले…

अफगाणिस्तान मध्ये  शरण या किंवा मरा; तालिबानची धमकी देणारी पत्रे शिकवली जात आहेत..

vishwatmaklokswamivarta

अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन

vishwatmaklokswamivarta