vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

श्रीलंका मालिकेपूर्वी हार्दिक पंड्या दिसुन आला के जी एफ चित्रपट चा स्टार रॉकी भाई सोबत…

 श्रीलंका मालिकेपूर्वी हार्दिक पंड्या दिसुन आला के जी एफ चित्रपट चा स्टार रॉकी भाई सोबत…

 

क्रिकेट प्रतिनिधी

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या हे केजीएफ फ्रँचायझीचे प्रचंड चाहते आहेत हे कोणालाच माहीत नाही. हार्दिक पंड्या, ज्याची अलीकडेच श्रीलंका मालिकेसाठी टी-20 (IND vs SL T20 Series) संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्याने कन्नड सुपरस्टार यश (Yash) सोबत दोन फोटो शेअर

 

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या हे केजीएफ फ्रँचायझीचे प्रचंड चाहते आहेत हे कोणालाच माहीत नाही. हार्दिक पंड्या, ज्याची अलीकडेच श्रीलंका मालिकेसाठी टी-20 (IND vs SL T20 Series) संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्याने कन्नड सुपरस्टार यश (Yash) सोबत दोन फोटो शेअर केली आणि त्यात क्रुणाल देखील होता. केजीएफ चे सर्वात मोठे चाहते हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी कन्नड सुपरस्टार यशसोबत एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला.

संबंधित पोस्ट

माजी क्रिकेटर अजित आगरकर यांची पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; चेतन शर्माची घेणार जागा, पगारातही वाढ…

कराटे योद्धा असोसिएशनची ५व्या मास्टर रॉयल कप नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी – ६ सुवर्ण, ८ रौप्य, ९ कांस्य पदकांची लयलूट !

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26 चा दिमाखदार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल, 19 तारखेला होणार लढत..

vishwatmaklokswamivarta

सौराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने इतिहास रचला, रणजी चषकात पहिल्याच षटकात घेतली हॅटट्रिक…

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताच्या ‘अ’ संघाची ‘क’ संघावर मात,अर्जुन इरिगेसी आणि एसएल नारायणन यांच्या निर्णायक विजयांमुळे खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारतीय ‘अ’ संघाने शुक्रवारी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत भारताच्या ‘क’ संघावर ३-१ अशा फरकाने मात केली