
नाशिक येथे श्री क्षेत्र वडांगळी येथे श्री वीरभद्र मुर्ती, जगद्गुरु पंडीताराध्य मुर्ती, गुरुगंगाधर शिवाचार्य मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रम- दिनांक २२ जानेवारी २०२३ ते २७ जानेवारी २०२३ या दरम्यान संपन्न होत आहे.
*॥ त्रैलोक्यं संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रुपाय शिवाय बह्मणे नमः ॥*
*।। भवताप हरं नित्यम चिन्मयं वीरतापसं । गुरु गंगाधर शिवाचार्यम् नमामी वडांगळीश्वरम् ॥*
अध्यात्मिक वार्ता
श्री क्षेत्र वडांगळी येथे श्री वीरभद्र मुर्ती, जगद्गुरु पंडीताराध्य मुर्ती, गुरुगंगाधर शिवाचार्य मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रम- दिनांक २२ जानेवारी २०२३ ते २७ जानेवारी २०२३ या दरम्यान संपन्न होत आहे.
आपणांस कळविण्यात येते की, श्री क्षेत्र वडांगळी येथे श्री वीरभद्र मुर्ती, जगद्गुरु पंडीताराध्य मुर्ती, गुरुगंगाधर शिवाचार्य मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रम- दिनांक २२ जानेवारी २०२३ ते २७ जानेवारी २०२३ या दरम्यान संपन्न होत आहे. *सूर्यसिंहासनाधिश्वर श्री. श्री. श्री १००८ जगद्गुरु चन्नसिध्दराम पंडीताराध्य शिवाचार्य महास्वामीजी (श्रीशैल्य पीठ) व ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री. श्री. श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी (श्री काशी पीठ) यांच्या दिव्य सानिध्यात होत आहे.*
दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी वीरभद्र प्राणप्रतिष्ठा व धूप या पूजेसाठी १०८ यजमान पूजेला बसणार आहेत. या साठी पूजेच्या सर्व साहित्य मठाकडून देण्यात येणार आहेत. जे दांपत्य या पूजेसाठी बसणार आहे त्यांना वीरभद्र महाराजांचे धूप व संकल्प त्यांचे नावाने होणार आहे. ज्यांना या धुपाचे पूजेला बसायचे आहे त्यांनी रूपये ११००/- फक्त दक्षिणा ठवली आहे. याच दिवशी जगतगुरु यांची आडवी पालखी निघणार आहे.
प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रम जगद्गुरूंचे अमृतहस्ते होणार आहे. तसेच ध्वजारोहन, गोपुजन, गणेशयाग, रुद्रयाग, नवचंडी होम, मंडपदेवता स्थापना प्रधान पुजा, स्थापित देवता पुजन, दिक्षा विधी परम रहस्य पारायण, जपअनुष्ठाण, सामुहिक विवाह सोहळा इ. कार्यक्रम खालील शिवाचार्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तरी सर्व सद्भक्तांनी याधार्मिक सोहळ्यामध्ये तन मन धनाने सेवा अर्पन करुन आपले जीवन कृतार्थ तथा धन्य करून घ्यावे
नावे नोंदणी साठी संपर्क
*श्री रमेश स्वामी +91 81494 60679*
*श्री कैलास स्वामी +919890564251*
*श्री प्रभाकर स्वामी +919850051661*
*श्री सुनील स्वामी *9529656566*
*श्री विलास स्वामी +919881974321*



