vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

नवरात्रीच्या देवीला नऊ माळा

नवरात्रीच्या देवीला नऊ माळा

अध्यात्मिक वार्ता-

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.

 पहिली माळ – शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ.

दुसरी माळ – अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ

तिसरी माळ – निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या. फुलांच्या मा

 चौथी माळ – केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ – बेल किंवा कुंकवाची वाहतात..

 सहावी माळ – कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ – झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ – तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ – कुंकुमार्चन करतात.

संबंधित पोस्ट

शांती मंत्र “ महत्व 

भारतातील सर्वात मोठ्या कला आणि संस्कृती शिखर परिषदेचा  समारोप*

vishwatmaklokswamivarta

आज पासून नवरात्र उत्सव आरंभ नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे

vishwatmaklokswamivarta

26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा

रुद्राभिषेकाचे फायदे –

देशाच्या स्वातंत्र्यदिना बरोबर निरंकारी मिशनने साजरे केलेआत्मिक जागृतीचे पावन पर्व : मुक्ती पर्व भक्तीमध्ये स्वातंत्र्याची मुक्ती- निरंकारी राजपिता रमितजी