
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिवादन..
नवी दिल्ली प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ यांची आज जंयती आहे. जिजाऊ जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिवादन करत म्हटले आहे की, राजमाता जिजाऊ म्हणजे धैर्याचे दुसरे नाव. नारी शक्तीचे दर्शन जिजाऊंमधून होते.
राजमाता जिजाऊ यांची आज जंयती आहे. जिजाऊ जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिवादन करत म्हटले आहे की, राजमाता जिजाऊ म्हणजे धैर्याचे दुसरे नाव. नारी शक्तीचे दर्शन जिजाऊंमधून होते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव आपल्या इतिहासात नेहमीच जोडले जाईल. त्यांनी कायमच लोकांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन.



