
भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभा* स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त* यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत 500 नोटबुक व नोटपॅड वाटप केले
मुंबई प्रतिनिधी धारावीतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी ही उपस्थित होते स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
*भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभा*
स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त सकाळी 11 वाजता *आयोजक : श्री S विवेकानंद राजा जी ( जिल्हा सचिव )* यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत 500 नोटबुक व नोटपॅड वाटपाचा कार्यक्रम *कामराज स्कुल च्या समोर, 90 फीट रोड, धारावी* याठिकाणी संजय उपाध्याय जी ( मुंबई भाजपा महामंत्री )
मनी बालन जी ( मुंबई भाजपा सचिव)
पंकज सुराणा जी ( धारावी विधानसभा जिल्हा प्रभारी )
गोवर्धन चौहान जी ( धारावी विधानसभा संयोजक ) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला, त्यासाठी धारावीतील वॉर्ड अध्यक्ष, आघाडींचे अध्यक्ष व पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



