vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठी चित्रपट नगरीचे प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या वडिलांच्या वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने अंबर कोठारे यांचे निधन

महेश कोठारे यांना पितृशोक; वयाच्या 96 व्या वर्षी अंबर कोठारे यांनी घेतला अखेरचा श्वास…

 

बॉलीवूड प्रतिनिधी

मराठी चित्रपट नगरीचे प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या वडिलांच्या वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे

ज्येष्ठ सिनेअभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे आज (21 जानेवारी) निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे.  अंबर कोठारे यांनीही नाटकांमध्ये अभिनयासोबतच त्यांच्या निर्मितीचं काम केले आहे. आज त्यांच्यावर बोरिवलीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

पहा कोठारे कुटुंबीयांची पोस्ट

 

Mahesh Kothare
@maheshkothare

Follow

💐 स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ – २१.०१.२०२३) – संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼

Image

69
Reply
Share

संबंधित पोस्ट

*राष्ट्रीय लोक अदालतीत १७ हजार ९२० प्रकरणांचा निपटारा**६१ कोटी १३ लाख रुपयांची तडजोड रक्कम वसूल*

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताच्या निर्माणासाठीे या धोरणाचा संशोधकांनी अभ्यास करून त्या दिशेने वाटचाल करावी, भगतसिंग कोशीयारी,राज्यपाल.

पंजाबच्या मतदारांचा दिल्ली मॉडेलवर शिक्कामोर्तब, चन्नींना नाकारलं तर कॅप्टन ही आऊट…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली