vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील गिरगाव मध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, एक ठार,1 जखमी

मुंबईतील  गिरगाव कर मध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, एक ठार,1 जखमी..

मुंबई प्रतिनिधी

मुंबई येथील गिरगाव परिसरातील कट्टर लेन येथे एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. या घटनेत एका 8 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत आणखी व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 7शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ततिवसा येथे ‘युनिटी पदयात्रा’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

रायगड मधून बातमी- रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल

एअर इंडियाचे विमान एमरजन्सी डायवर्ट, पायलटच्या तक्रारीमुळे मुंबईत सुरक्षीत लँडींग