
वांद्रे परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने सारे प्रवासी सुखरूप….
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने सारे प्रवासी सुखरूप आहेत. वेळीच सारे बसमधून उतरल्याने सारा अनर्थ टळला. दरम्यान अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.



