सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणासाठी शंभूराजे देसाई यांचे निर्देश…
सातार प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात झालेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना शासनाकडून नुसानभरपाई म्हणून अनुदानही जाहीर झाले. मात्र, या अनुदान वितरण प्रक्रियेत विलंब झाल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराजे देसाई यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत.

#सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान भरपाईच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री @shambhurajdesai यांनी यासंदर्भातील बैठकीत निर्देश दिले.