vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

शेफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना घेतले विकत…

शेफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना घेतले विकत…

 

क्रिकेट प्रतिनिधी

WPL 2023 मध्ये एकूण 5 संघ (मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, RCB, गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स) सहभागी होत आहेत.

महिला प्रीमियर लीग 2023 चा लिलाव सुरू झाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव होत आहे. WPL 2023 मध्ये एकूण 5 संघ (मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, RCB, गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स) सहभागी होत आहेत. आज या 448 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे, ज्यांना बीसीसीआयने लिलावासाठी शॉर्टलिस्ट केले आहे. शेफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने करोडोंमध्ये विकत घेतले आहे.

 

संबंधित पोस्ट

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  होणार

राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी सुट्टीमध्ये नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीरातून तंत्रशुध्द खेळाचे धडे 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta