
मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम चे प्रमुख महंत बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस….
मुंबई प्रतिनिधी
मध्यप्रदेशातील प्रसिद्ध अशा बागेश्वर धाम चे प्रमुख महंत बागेश्वर बाबा यांच्या यांच्या मिरा रोड येथील कार्यक्रमाला ,बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्री याच्या मीरा रोडमधील कार्यक्रमावर अंनिसने आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम थांबवण्याची अंनिसची पोलिसांकडे मागणी होती. त्यावरून आता मीरारोड पोलिसांनी CrPC-149 अंतर्गत नोटीस पाठवली आहे
बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्री याच्या मीरा रोडमधील कार्यक्रमावर अंनिसने आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम थांबवण्याची अंनिसची पोलिसांकडे मागणी होती. त्यावरून आता मीरारोड पोलिसांनी CrPC-149 अंतर्गत नोटीस पाठवली आहे. या नोटीशी द्वारा त्यांना अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे किंवा समाजाच्या 2 गटात तेढ निर्माण होईल असे काहीही करणं टाळावे असा सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र: ठाणे में धीरेंद्र शास्त्री (बाबा बागेश्वर) के एक कार्यक्रम को लेकर आयोजकों को मीरा रोड पुलिस ने CrPC-149 का नोटिस भेजा है।



