vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अपात्र खासदार’ ट्विटरवरील परिचयातबदल करत राहुल गांधी यांचा केंद्र सरकार आणि भाजपला टोला…

अपात्र खासदार’ ट्विटरवरील परिचयातबदल करत राहुल गांधी यांचा केंद्र सरकार आणि भाजपला टोला…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर बायोमध्ये बदल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. याप्रकरणी सूरतमधील (Surat Court) एका न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर परिचयातबदल केला आहे.  Dis’Qualified MP असा उल्लेख त्यांनी केला आहे

 

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे  आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

डॉ. पंजाबराव देशमुख यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta

तुर्की  आणि सीरियामध्ये  आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भीषण भूकंपामुळे जगभरामध्ये खळबळ उडाली: भारताने पुढे केला मदतीचा हात! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.

vishwatmaklokswamivarta

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ

जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta