
पुण्यातील भवानी पेठ परिसरातील फर्निचरच्या गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल…
पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील भवानी पेठ परिसरातील एका फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 18 गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
: पुणे शहरातील भवानी पेठ परिसरातील एका फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 18 गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही



