vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

 राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

मुंबई प्रतिनिधी: पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही आज मुसळधार पावसाची शक्यताय..विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही आज मुसळधार पावसाची शक्यताय..विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात येतंय.

संबंधित पोस्ट

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा

महसूल प्रशासनाची सतर्कता-आपत्तीच्या परिस्थितीत नवऱ्याला शोधायला बाहेर पडलेल्या आजींना दिला दिलासा..

मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेराज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta