vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बृहन्मुंबईतील समूह पुनर्विकासाला मोठे प्रोत्साहन,अधिमूल्यात ५० टक्के सवलत…

बृहन्मुंबईतील समूह पुनर्विकासाला मोठे प्रोत्साहन,अधिमूल्यात ५० टक्के सवलत…

 

मुंबई प्रतिनिधी

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन देण्यासाठी अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलतीचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

यापूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३ (९) अंतर्गत समूह पुनर्विकासामध्ये पुढील १ वर्षाच्या कालावधीकरिता फंजीबल चटईक्षेत्र निर्देशांकासाठीचे अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल.

 

या निर्णयाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेस मोकळ्या जागा, जिने, उदवाहन याबाबतच्या मिळणाऱ्या अधिमुल्यामध्ये ५० टक्के सलवत देण्यामागे महापालिकेला निर्णय घेण्याचे कळविण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

जिल्ह्यात सरासरी 26.7 मि.मी. पाऊस*

संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरात ” घर घर संविधान ” ह्या अभियानाअंतर्गत घरोघरी संविधानाचा जागर राबाविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी रेल्वेची सूचना ,वांद्रे टर्मिनस परिसरात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मोठा ट्रॅफीक ब्लॉक, वाहतुकीला फटका, अनेक ट्रेन अंशत:, पूर्णत: रद्द

vishwatmaklokswamivarta

कुर्ला येथे हॉर्न नाही वाजणार, मुंबई वाहतूक विभागाचा उपक्रम, नागरिकांचा पाठिंबा