vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कुर्ला येथे हॉर्न नाही वाजणार, मुंबई वाहतूक विभागाचा उपक्रम, नागरिकांचा पाठिंबा

 कुर्ला येथे हॉर्न नाही वाजणार, मुंबई वाहतूक विभागाचा उपक्रम, नागरिकांचा पाठिंबा…

मुंबईकरांनी वाहतूक पोलिसांच्या उपक्रमाला आज चांगला प्रतिसाद दिला. मुंबईच्या कुर्ला परिसरात नागरिकांनी हाता फलक घेऊन ‘नो हॉर्न’ संकल्पनेला पाठिंबा दिला. मुंबई पोलिसांकडून पाठिमागील काही दिवसांपासून ध्वनी प्रदुषणावर काम सुरु केले असून, नो हॉर्न ही मोहीम हाती घेतली आहे.

संबंधित पोस्ट

सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा -तात्काळ करण्याच्या मागणीला जोर धरला !हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने

रक्तदान हेच श्रेष्ठ दान-ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातपुढील आठवडाभर होणार रक्तदान शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

नव्या मुंबईत भाऊबीजेच्या गिफ्टचा ट्रेंड बदलतोय; सोने-चांदी, स्मार्ट फोन खरेदीला पसंती…

vishwatmaklokswamivarta