vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल…

आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल…

[

ठाणे प्रतिनिधी : आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सरनाईक यांच्याकडून आरोपीनं पैसे घेतले होते. मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा सरनाईक यांनी आरोप केला आहे. 2021 पासून आतापर्यंतच्या काळात ही फसवणूक झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काशीमीरा पोलिसांनी मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार होता होता. मात्र आरोपीने फसवणूक केली आहे.सरनाईक यांच्यासोबतच्या व्यक्तीनं तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेचे हप्तेही आरोपीने भरले नसल्याचं समोर आलं आहे.

प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडेही संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे.

संबंधित पोस्ट

 मुंबईतील कुर्ला परिसरात येथील नागरी कंत्राटदारावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पश्चिम बंगालमधून तिघांना अटक

vishwatmaklokswamivarta

अ‍ॅमवे कंपनीची 757 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

NIAने अटक केलेल्या डी गँगच्या दोन हस्तकांच्या टेरर फंडिंग’मागे  राजकीय कनेक्शन, NIAच्या तपासात उघड

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*

मुंबईत हादरवून टाकणारी घटना : शहरातील मिरा रोड परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’  मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या आरोपी अटक..

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta