
ं.🚩 !!ॐ !! |🇮🇳
सुप्रभात 🌞
🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝
🚩युगाब्द ५१२५
🚩विक्रम संवत्सर २०७९-८०
🚩शालिवाहन संवत् शके१९४५
🚩 शिव शके ३४९-३५०
🌞 संवत्सर- शोभननाम
🌻आयन – दक्षिणायन
🌳सौर ऋतु – वर्षाऋतु
🚩 अधिक श्रावण कृष्ण पक्ष – एकादशी (०६:३२)
☘️ नक्षत्र — आर्द्रा (अहोरात्र)
🌷योग — हर्षण (१५:२२)
😇करण — बालव (०६:३२)
🍁 वार — शनिवार
दिनांक – १२ आँगष्ट २०२३
👁️राहु काल- स.०९:०० ते स.१०:३० पर्यत
🚩आज- कमला एकादशी -घबाड ०६:२२ पर्यत -व्दादशी श्राध्द
🌻 आज – चांगला दिवस आहे.
🌹आजचा🌹दिवस शुभमंगलमय जावो.
🌷(श्री.वे.मु.गजानन वि.हिरेमठ स्वामी)🌷



