बहुचर्चित असलेल्या सीमा हैदरने दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा; तिरंगा फडकावून दिला ‘भारत माता की जय’चा नारा.
प्रदेश प्रतिनिध
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने रबूपुरा येथील घरावर तिरंगा फडकावला. यावेळी त्यांचे पती सचिन आणि अधिवक्ता एपी सिंह देखील उपस्थित होते. सीमाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून भारत माता की जय आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पाकिस्तानातील कराची येथील सीमा हैदर ही महिला ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथील रहिवासी असलेल्या सचिनच्या घरी आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय आली आहे. बेकायदेशीरपणे भारतात आल्याने पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात पाठवले होते. सध्या दोघेही जामिनावर बाहेर असून रबुपुरा येथे राहत आहेत.