vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याची माहिती

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज देशात ७ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

 

राज्य प्रतिनिधी

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. विभागाने या सात राज्यांसाठी 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे

हवामान विभागाने हिमाचल आणि उत्तराखंड येथे 115.6 ते 204.4 मि मिमीपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या काळात बाधित भागात पूर आणि भूस्खलनाची शक्यता असल्याचे सांगितले. याशिवाय वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. या राज्यांमध्ये 250 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातही 22 आणि 23 ऑगस्ट रोजी 115.6 ते 204.4 मिमी पर्यंत अतिवृष्टी अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो.

4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो.

ईशान्येकडील राज्यांमध्येही जोरदार पाऊसहवामान विभागाने राजस्थानसह इशान्येकडील मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागानुसार काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

 

 

 

संबंधित पोस्ट

शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

vishwatmaklokswamivarta

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आता तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर, तब्बल १३ राज्यांमध्ये PFI च्या शंभरहून अधिक ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ईडी आणि एएनआयने छापे टाकले आहेत. संबंधित गुन्ह्यांत एनआयए, जीएसटी, ईडी आणि महाराष्ट्र एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील #राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या-राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर…

vishwatmaklokswamivarta

मेहबुबा मुफ्ती यांचा मोठा निर्धार, जम्मू आणि कश्मीरमध्ये कलम 370 पुनर्स्थापीत होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही

अयोध्येतलं राम मंदिर पूर्णत्वाकडे; आज योगी गाभाऱ्याची पायाभरणी करणार