vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मदत ….

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मदत ….

 

बुलडाणा, प्रतिनिधी:

संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मदत देण्यात आली.

नुकसान झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील शिवाजीनगर येथे अग्रणी बॅंक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे ३५ कुटुंबांना जीवनावश्यक भांडी, तसेच किराणा साहित्याची मदत करण्यात आली. सदर मदत गावात जाऊन वाटप करण्यात आली.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नरेश हेडाऊ, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रमेश करमकर, श्री. राजपूत, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अविनाश महाले, श्री. पवार, श्री. मेंडके, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अमोल बाचे, बँक ऑफ इंडियाचे सिद्धेश्वर पवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे चेतन वानखेडे, इंडियन ओवरसिज बँकेचे आशिष कोठारी, राजू पोपळघट, प्रभू अवचार, मंगेश पाटील उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कृषी भागाची नऊ क्षेत्रिय कार्यालये झाली आयएसओ मानांकन*

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार

जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशनचे काम कालबद्धरित्या पूर्ण करा- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना विभागाचा घेतला आढावा…

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत – रोहयो मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत

vishwatmaklokswamivarta