
एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल…
राजकीय प्रतिनिधी
मोदी सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ यासंदर्भात शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. याच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवून टीका केली
एक देश, एक निवडणूकसाठी मोदी सरकारने समिती स्थापन केली आहे. याचे नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश असेल. एक देश, एक निवडणूक यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर त्याआधीच टीका
केंद्र सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ यासंदर्भात शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. एक देश, एक निवडणूकसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने समिती स्थापन केली आहे. याचे नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश असेल. एक देश, एक निवडणूक यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.



