
अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील ब्रुकलिन शहरात पावसाचा हाहाकार…
विदेश प्रतिनिधी
अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर 29 सप्टेंबरला इमरजंसीची घोषणा करण्यात आली आहे
अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर 29 सप्टेंबरला इमरजंसीची घोषणा करण्यात आली आहे. पूर परिस्थितीमुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली आहे. दरम्यान न्युयॉर्कच्या गव्हर्नर कडून सोशल मीडीयातून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर 29 सप्टेंबरला इमरजंसीची घोषणा करण्यात आली आहे. पूर परिस्थितीमुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली आहे. दरम्यान न्युयॉर्कच्या गव्हर्नर कडून सोशल मीडीयातून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन



