vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी 30 ऑक्टोबरला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार…

बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी 30 ऑक्टोबरला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार…

 

        राज्य प्रतिनिधी: बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी सोमवार, दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक युवतींनी https://meet.google.com/uek-pjsp-piq या लिंकवर विहीत वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

 

या वेबीनारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना या विषयी माहीती व मार्गदर्शन महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषीकेश पाटील हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती श्री. करीम यांनी दिली.

 

00000

संबंधित पोस्ट

..सोने दरात मोठी घसरण, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल.

ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल…

जिल्हा पुरस्कारासाठी लघु उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta