vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिवाळीनिमित्त फराळ परदेशात पाठविण्यासाठी,भारतीय डाक विभागाने घेतला पुढाकार

दिवाळीनिमित्त फराळ परदेशात पाठविण्यासाठी,भारतीय डाक विभागाने घेतला पुढाकार

 

 

 

राज्य प्रतिनिधी दिवाळी सण म्हटलं की, आनंदोत्सव आणि आप्त नातेवाईकांसोबत फराळाचा आनंद घेणे, ही आपली परंपरा आहे. परंतु नोकरी, शिक्षण व व्यवसाय निमित्त परदेशात राहत असलेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. दिवाळी सणासाठी प्रत्येकाला स्वगावी येणे शक्य नसल्याने नातेवाईक परदेशातील आप्त, नातेवाईकांना फराळाचे पदार्थ टपाल सेवेव्दारे पाठवितात. टपाल विभागाचे दर स्वस्त असून सेवा विश्वसनीय आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आनंद वृध्दिंगत करणाऱ्या या सणात घरी तयार केलेला फराळ विदेशातील प्रियजनांना वाजवी दरात पाठविता येणार आहे. पार्सल पॅकिंग सुविधा बुलडाणा हेड पोस्ट ऑफिस आणि खामगाव हेड पोस्ट ऑफिस येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरण

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर; रूग्णालयात दाखल..

महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायांच्या सोयी-सुविधांचे नियोजन करावे – कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख..

vishwatmaklokswamivarta

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta