vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वाशी येथील ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन !

वाशी येथील ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन !

 

    वाशी (नवी मुंबई) प्रतिनिधी – सी.आर.इ.डी.ए.आय.-बी.ए.एन्. एम. (CREDAI-BANM) च्या वतीने 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत वाशी येथील ‘सिडको एक्झिबिशन सेंटर’मध्ये प्रदर्शन (22 वे ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’) भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आला आहे. बांधकाम आणि विविध क्षेत्रातील व्यवसायिक यांच्यासह विविध मान्यवर या एक्झिबिशनला भेट देणार आहेत.

 

     अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथ तसेच सात्त्विक उत्पादने सनातन संस्थेच्या वतीने या एक्झिबिशनमध्ये उभारण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनावर उपलब्ध असतील. या एक्झिबिशनमध्ये येणाऱ्या सर्वांनी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

 

ग्रंथप्रदर्शनाचे स्थळ : सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई

दिनांक : 1, 2, 3 व 4 डिसेंबर 2023

वेळ : सकाळी 10 ते रात्री 8.30 वा.संपर्क : 9320003560

संबंधित पोस्ट

मुंबई विमानतळ 12 ते 14 जानेवारी दरम्यान 1 तासासाठी बंद; होत आहेत भारतीय हवाई दलाचे हवाई प्रात्यक्षिक

vishwatmaklokswamivarta

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी एसीबीची नोटीस…

श्री पोद्दारेश्वर राममंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूजन…

खासदार एम आय एम चे ओवेसी महिनाखेरीस सोलापूर दौऱ्यावर! राष्ट्रवादी प्रमाणे,राजकीय भूकंपाची शक्‍यता

vishwatmaklokswamivarta

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे व कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची मुलाखत

vishwatmaklokswamivarta