vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया…

 

राज्य प्रतिनिधी

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 2023  जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे. यावर मी सविस्तर नंतर बोलेन.’

आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील सर्वात दुर्दैवी घटना: औरंगाबाद हादरलं! दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने घेतला गळफास, आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल…

लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा- डॉ. भागवत कराड

vishwatmaklokswamivarta

काश्मीर मध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवादी ठार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील व्दितीय क्रमांकाचा“जैविक इंडिया ॲवार्ड 2023” पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याचे मोठे षड्यंत्र उघड, 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta